Saturday, October 12, 2024 08:37:13 PM
20
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) नेते मोहम्मद आरिफ आणि इतर १३८ जणांवरील फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला
Saturday, October 12 2024 07:51:42 PM
दसऱ्यानिमित्त घेतलेल्या विशेष मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी वंचितांवरचे हल्ले खपवून घेणार नाही असा इशारा दिला.
Saturday, October 12 2024 04:12:05 PM
पोलीस बंदोबस्तात बोलत असलेल्या मनोज जरांगेंनी बीडमध्ये दसऱ्यानिमित्त घेतलेल्या सभेवेळी राज्य शासनाला इशारावजा धमकी दिली.
Saturday, October 12 2024 03:27:38 PM
महायुती सरकारने गृहरक्षकांच्या मानधनात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली आहे.
Saturday, October 12 2024 02:48:09 PM
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली. अमोल जाधव यांनी पदभार स्वीकारला.
Saturday, October 12 2024 12:51:32 PM
विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित केले.
Saturday, October 12 2024 12:31:30 PM
या निवडणुकीत क्रांती करा. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, निवडणुकीत बेसावध राहू नका; असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
Saturday, October 12 2024 12:29:30 PM
तामिळनाडूत चेन्नई विभागातील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला
Friday, October 11 2024 10:18:00 PM
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या दक्षिणकेडली भागात हिझबुल्ला अतिरेकी संघटनेच्या एका तळावर हल्ला केला. या हल्ल्यात हिझबुल्लाचा आणखी एक स्वयंघोषीत कमांडर ठार झाला.
Friday, October 11 2024 09:20:41 PM
महाराष्ट्रात शनिवारी दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय विचारांची उधळण होणार आहे.
Friday, October 11 2024 09:05:00 PM
तामिळनाडूतील त्रिचीच्या आकाशात घोंघावत असलेले संकट टळले आहे.
Friday, October 11 2024 08:25:41 PM
नाशिकच्या तपोवन परिसरात महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले. मूर्तीची उंची ६१ फूट एवढी आहे.
Friday, October 11 2024 07:48:31 PM
दिल्लीतील खासगी रुग्णालयात २३ वर्षांच्या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तरुणाच्या लहान आतड्यातून झुरळ बाहेर काढले.
Friday, October 11 2024 07:21:17 PM
पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Friday, October 11 2024 06:59:21 PM
संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Friday, October 11 2024 05:43:13 PM
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११ हजार २५५ कोटी रुपये कर हस्तांतरण करण्यात आले.
Friday, October 11 2024 05:28:47 PM
माजी खासदार आणि भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. सामूहिक अत्याचार करू आणि घरासमोर गाय कापू अशी धमकी पत्राद्वारे नवनीत राणांना देण्यात आली आहे.
Friday, October 11 2024 05:12:12 PM
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
Friday, October 11 2024 03:58:24 PM
दिल्ली पोलिसांची अमली पदार्थांच्या विरोधातली मोठी कारवाई
Thursday, October 10 2024 09:26:10 PM
उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी अनंतात विलीन झाले. पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
Thursday, October 10 2024 08:59:20 PM
दिन
घन्टा
मिनेट