Wednesday, November 13, 2024 05:09:24 PM
20
कोल्हापूरमध्ये प्रचारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही तपासणी केली.
Wednesday, November 13 2024 01:04:22 PM
मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचे ताजे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून त्यांनी नाना पटोले यांना टोला मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Wednesday, November 13 2024 11:14:03 AM
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून ४१३६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Wednesday, November 13 2024 10:32:21 AM
जोगेश्वरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरुन राडा झाला.
Wednesday, November 13 2024 09:14:42 AM
बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
Wednesday, November 13 2024 08:43:44 AM
लता मंगशेकर यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त माणिक निर्मित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत ‘तुला दंडवत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Wednesday, November 13 2024 08:25:40 AM
प्रचारसभेसाठी औसा येथे जात असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली.
Tuesday, November 12 2024 03:07:53 PM
मुंबईचा सागरी किनारा मार्ग विरारपर्यंत आणणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पूर्ण करता येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी पालघरकरांना दिले.
Tuesday, November 12 2024 02:47:14 PM
महाराष्ट्रात व्होट जिहादसाठी १२५ कोटी रुपयांचे वाटप झाल्याची तक्रार भाजपाने केली आहे.
Tuesday, November 12 2024 01:36:52 PM
राहुल गांधींची बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील प्रचारसभा रद्द झाली आहे
Tuesday, November 12 2024 01:04:40 PM
नवाब मलिकांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करण्यासाठी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
Tuesday, November 12 2024 12:39:46 PM
भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या एका कृतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारत असल्याचे दिसत आहे.
Tuesday, November 12 2024 12:29:41 PM
Tuesday, November 12 2024 11:33:03 AM
देवेंद्र फडणवीस यंदाची विधानसभेची निवडणूक हरणार हे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
Tuesday, November 12 2024 10:57:31 AM
सणासुदीच्या काळात वाहन खरेदीच्या संख्येत वाढ झाली असली तरी पसंतीचे वाहन क्रमांक घेण्याचा कल कमी दिसून आला आहे. पसंतीच्या क्रमांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केल्यामुळे ही घट झाली.
Tuesday, November 12 2024 10:05:20 AM
ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा ४९ महाकाय फलकांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला केली.
Tuesday, November 12 2024 10:00:36 AM
विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या निर्धाराने आखाड्यात उतरलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपापासून सुरू झालेली धुसफुस अद्यापही कायम
Tuesday, November 12 2024 09:46:00 AM
युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे.
Tuesday, November 12 2024 09:38:25 AM
भारतीय रेल्वेच्या गाड्यांमधून सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेने विश्वविक्रमाची नोंद केली.
Tuesday, November 12 2024 08:55:43 AM
मणिपूरमधील जिरीबाममध्ये सीआरपीएफने केलेल्या कारवाईत ११ कुकी अतिरेकी ठार झाले.
Tuesday, November 12 2024 08:19:31 AM
दिन
घन्टा
मिनेट