Wed. Feb 19th, 2020

व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin 8 जून 2019

व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – 8 जून 2019

https://wp.me/paGget-6kR

============================================================

प्रतिक्षा संपली! मान्सून केरळात दाखल, आता महाराष्ट्रात कधी पडणार पाऊस? https://bit.ly/2K3F4I3

SSC निकाल जाहीर, यंदाही मारली मुलींनीच बाजी! किती टक्के लागला आहे निकाल? https://bit.ly/2Zfwutg

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा पक्षनेतेपदाचा राजीनामा, नवा पंतप्रधान करणार ‘ब्रेक्झिट’ वर चर्चा  https://bit.ly/2K6ukIG

मोदींचा मालदीवच्या ‘निशान इजुद्दीन’ पुरस्काराने गौरव, नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यावर – https://bit.ly/2K4TFmo

पतीच्या पगारातील दोन भाग पतीसाठी… तिसरा वाटा मात्र पत्नीचा…काय निर्णय दिलाय दिल्ली हायकोर्टाने? https://bit.ly/31kEzPg

सियाचीनमध्ये उणे ४५ ते ६० अंश सेल्सिअस तापमान, जेवणासाठी आणलेलं साहित्य हातोड्याने तोडतानाचा सैनिकांनी केला व्हायरल  https://bit.ly/2WlF5Zz

निवडणुकीत पडण्याऐवजी मी मेलो का नाही, चंद्रकांत खैरे यांना पराभवाची खंत https://bit.ly/2WxXtmM

SBI च्या ग्राहकांना मोठा दिलासा, ४२ कोटी ग्राहकांना होणार या बदललेल्या नियमांचा फायदा  https://bit.ly/2Ixy9TZ

रत्नागिरीतील दाभोळ समुद्रात आढळल्या दोन संशयित बोटी, 38 खलाशी ताब्यात, पोलिसांकडून चौकशी सुरू  http://bit.ly/31hSzcn

दुष्काळावर मात करत शेतकऱ्याने घेतला लाखो रुपयांचे उत्पादन, शेततळ्याच्या आधारे फुलवली शेती – https://bit.ly/2XB8qR8

================================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *