Mon. Dec 6th, 2021

‘फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल’मध्ये ‘या’ स्मार्टफोनवर 8000ची सूट

प्रजासत्ताक दिनानिमित्त 20 जानेवारीपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट रिपबलीक डे सेलची सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये Asus कंपनी त्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देणार आहे, तसंच Asus ZenFone 5Z, ZenFone Max M2, ZenFone Max Pro M1 आणि ZenFone Lite L1 या स्मार्टफोनच्या किंमतीवर सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मोबाईल प्रोटेक्शन प्लॅनवरसुद्धा डिस्काउंट मिळणार आहे.

ZenFone 5Z स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

2,499 रुपयांचा प्रोटेक्शन प्लॅन 399 रुपयात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायसुद्धा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये होती त्यावर 8000ची सूट देण्यात आली आहे.

सूट दिल्यानंतर हा स्मार्टफोन 24,999 रुपये किंमतीत उपलब्ध होणार आहे.

 

5z.png

 

 

ZenFone Max Pro M2 स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज

70 रुपयाच्या किंमतीत डिस्काउंटेड मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन उपलब्ध 

नो कॉस्ट ईएमआयचाही पर्याय

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट 

स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये होती त्यावर 1,000 रुपयांची सूट

सूट दिल्यानंतर हा स्मार्टफोन 8,999 रुपये किंमतीत उपलब्ध होणार आहे.

 

 

m2.jpg

 

ZenFone Max Pro M1 स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायसुद्धा देण्यात आला आहे.

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट 

 1000 रुपयांची सूट दिल्यानंतर 8,999 रुपयांत उपलब्ध

4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये

6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 12,999 रुपये

 

m1.jpg

 

ZenFone Lite L1 फोनची किंमत आणि फिचर्स –

9 रुपयांत मोबाईल प्लॅन प्रोटेक्शन

बँक आणि ईएमआयच ऑफर्स एकसारख्याच

फोनची किंमत 5,999 रुपये होती त्यात 1,000 रुपयांपर्यंत सूट

4,999 रुपये किंमतीत उपलब्ध

 

l1.jpg

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *