Monday, September 16, 2024 08:33:52 AM
20
कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे.
Saturday, September 14 2024 10:02:26 PM
मुंबईच्या बाजारात सोन्याचांदीचे दर वधारले आहेत.
Saturday, September 14 2024 07:30:18 PM
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी विराजमान गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले.
Saturday, September 14 2024 05:57:37 PM
ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवार १८ सप्टेंबर २०२४ रोजी असेल.
Saturday, September 14 2024 04:37:18 PM
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.
Saturday, September 14 2024 04:10:36 PM
अंतरवलीमधील दगडफेकीमागे आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे हे होते. लाठीमारावेळी मनोज जरांगे हजर नव्हते. पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना आणून बसवलं, असे भुजबळ म्हणाले
Saturday, September 14 2024 03:49:07 PM
पुरोगामी टोळीला जोरदार दणका बसला आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडेंना बरखास्त करण्यात आले आहे.
Saturday, September 14 2024 03:06:20 PM
कांदा, बासमती तांदूळ, खाद्यतेलाबाबतच्या केंद्राच्या निर्णयांचे अजित पवारांनी स्वागत केले.
Saturday, September 14 2024 01:18:39 PM
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी मध्य रेल्वेच्या सात स्थानकांची पुनर्रचना सुरू आहे. दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपरसह ७ स्थानकांच्या रचनेत बदल सुरू आहे.
Saturday, September 14 2024 12:29:26 PM
राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे आणि स्थापत्यशास्त्र सल्लागार चेतन पाटील या दोघांना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Friday, September 13 2024 03:30:17 PM
निवडणुकीआधी आघाडीत फूट पडली आहे.
Friday, September 13 2024 03:14:07 PM
फक्त हिंदूंशी आर्थिक व्यवहार करा, असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया आली आणि नितेश राणे यांचे सारवासारव करणारे नवे वक्तव्य आले.
Friday, September 13 2024 01:07:35 PM
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना रद्द करण्यात आला. एकही चेंडू टाकण्यात आला नाही, यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
Friday, September 13 2024 12:56:58 PM
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला.
Friday, September 13 2024 10:01:28 AM
राहुल गांधींविरोधात भाजपा शुक्रवारी राज्यभर आंदोलनं केले.
Friday, September 13 2024 09:59:06 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रे - वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं अर्थात सागरी किनारा मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं.
Thursday, September 12 2024 03:54:21 PM
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव आत्राम यांची मुलगी शरद पवारांच्या राशपात गेली आहे.
Thursday, September 12 2024 01:17:10 PM
मुंबईच्या प्रभादेवीतील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. गौरी गणपतीचे विसर्जन आहे आणि रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे.
Thursday, September 12 2024 01:06:20 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या घटनेमुळे शिउबाठाचे खासदार संजय राऊत नाराज झाले.
Thursday, September 12 2024 12:37:19 PM
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
Thursday, September 12 2024 11:51:53 AM
दिन
घन्टा
मिनेट