Monday, March 17, 2025 12:49:58 AM
Samruddhi Sawant
20
Sunday, March 16 2025 12:20:26 PM
ए. आर. रहमान घरी असताना छातीत तीव्र वेदना जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे.
Sunday, March 16 2025 11:23:53 AM
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजपला तीन जागा मिळणार आहेत.
Sunday, March 16 2025 09:48:20 AM
अचानक बाळाला प्रकृती बिघडल्यामुळे ते निपचित पडलं आणि कोणतीही हालचाल होत नव्हती, त्यामुळे कुटुंबीयांना बाळ दगावल्याचा संशय आला.
Sunday, March 16 2025 08:20:32 AM
धारावी पुनर्विकासानंतर आता अदानी समूहाने मुंबईतील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी मिळवली आहे. गोरेगाव पश्चिमेतील 143 एकरच्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने तब्बल 36,000 कोटी रुपयांची सर्वाधि
Sunday, March 16 2025 08:03:14 AM
कुशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीचा एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुशलची पत्नी पेटत्या होळीतून जळता नारळ बाहेर काढताना दिसते
Friday, March 14 2025 11:04:15 AM
होळीच्या उत्सवात रंगांच्या आनंदाबरोबरच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आणणारे अनोखे बॅनर मुंबईतील अनेक ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Friday, March 14 2025 10:58:02 AM
ठाण्यातील मटणप्रेमींची मटण शॉप्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धुळवडीच्या दिवशी मटण आणि मांसाहारी पदार्थांचा आनंद घेण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.
Friday, March 14 2025 09:08:33 AM
बोदवड-नांदगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला ट्रक रुळांवर अडकून पडला होता. त्याचवेळी, सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीला जाणारी अमरावती एक्सप्रेस त्या ट्रकला धडकली.
Friday, March 14 2025 08:33:33 AM
बीड जिल्ह्यातील चचर्चेत असलॆल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घराला होळीच्या रात्री अज्ञातांनी आग लावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Friday, March 14 2025 08:04:47 AM
आधी मुंबई आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला खोक्याला विमानाने आणण्यात आलं. संभाजीनगरहून आता बीड पोलीस बाय रोड त्याला बीडकडे घेऊन जात आहे. पुढील तासाभरात खोक्याला बीडला नेण्यात येईल.
Friday, March 14 2025 07:52:34 AM
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर कासार गावातील अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हे घर उभारण्यात आले होते.
Thursday, March 13 2025 06:10:20 PM
केमिकलयुक्त कॉईल आणि स्प्रेच्या ऐवजी घरगुती नैसर्गिक उपाय वापरल्यास आरोग्याला हानी पोहोचणार नाही आणि मच्छरही पळून जातील.
Thursday, March 13 2025 05:42:30 PM
भांगचे सेवन केल्यानंतर काही वेळ तर मजा वाटते, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे भांग सेवन करण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.
Thursday, March 13 2025 04:56:39 PM
होळी हा भारतातील सर्वाधिक आनंदोत्सवाने साजरा केला जाणारा सण आहे. हा रंगांचा सण वसंत ऋतूमध्ये येतो आणि संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो.
Thursday, March 13 2025 04:09:37 PM
बिहारच्या पटणामधील बोरिंग रोड चौकाजवळील बाजारपेठा सध्या होळीच्या तयारीने गजबजलेल्या आहेत. पारंपरिक पिचकाऱ्यांबरोबरच यंदा मोदी आणि योगी यांच्या प्रतिमांनी सजवलेल्या पिचकाऱ्यांना विशेष मागणी आहे.
Thursday, March 13 2025 02:19:34 PM
Tarpaulin Covers, Mosques, Rang Panchami, Uttar Pradesh, Yogi Government, Festival Security
Thursday, March 13 2025 01:45:14 PM
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेचा अद्याप शोध लागलेला नाही.
Thursday, March 13 2025 01:15:52 PM
मागील काही दिवसांपासून खोक्या भोसलेवर विविध गुन्हे दाखल होत होते, मात्र तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक करून बीडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
Thursday, March 13 2025 12:12:38 PM
यालयात या संदर्भात कोणताही युक्तिवाद झाला नसतानाही वकिलाने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
Thursday, March 13 2025 11:27:06 AM
दिन
घन्टा
मिनेट