Wednesday, February 12, 2025 05:04:11 PM
20
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
Wednesday, February 12 2025 03:22:28 PM
काही दिवसांपूर्वी राजन साळवी ठाकरे गटाला राम राम देणार अश्या चर्चा होत्या नंतर आता कुठेतरी या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. राजन साळवींनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय.
Wednesday, February 12 2025 03:01:11 PM
उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई. 'जय महाराष्ट्र'च्या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट'. विलासराव देशमुख मार्गावरील अतिक्रमणेही. महापालिकेने हटवली.
Wednesday, February 12 2025 02:50:28 PM
आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याच्या दृष्टीने अनेक सवयी महत्त्वाच्या असतात. त्यापैकी एक आहे जेवणानंतर अंघोळ करणे. अनेक जणांना जेवणानंतर लगेच अंघोळ करण्याची सवय असते.
Tuesday, February 11 2025 08:06:26 PM
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
Tuesday, February 11 2025 07:47:43 PM
आधी अपहरण आणि नंतर नाट्यमय बँकॉकवारी . सावंतांच्या मुलाच्या परदेशवारीने खळबळ . एका ट्रीपसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च
Tuesday, February 11 2025 07:12:57 PM
वैभवी देशमुखने दिला बारावीचा पेपर. वैभवी देशमुख दिवंगत संतोष देशमुखांची मुलगी. वडील नसतांना माझा पाहिला पेपर होता-वैभवी
Tuesday, February 11 2025 07:06:47 PM
'हिमालयात संत महात्मा खूप आहेत, त्यांचं काय करायचं? मला सांगा त्यांचा आपल्याला काही उपयोग आहे का?' असे जाहिर विधान करून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक नवा वाद ओढवून घेतला आहे.
Tuesday, February 11 2025 05:55:59 PM
परीक्षा केंद्राच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच. पाण्याची, स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त. बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
Tuesday, February 11 2025 05:14:49 PM
महाराष्ट्रात राजकीय वातावरण अनेक बदल घडत असतात. यातच आता नाशिकमधून शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आलाय. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे.
Tuesday, February 11 2025 04:14:58 PM
'बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी शिंदेंनी घडवली' ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक
Tuesday, February 11 2025 03:45:12 PM
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडणीत वाढ होणार आहे. पत्नीसह वैभाव नाईकांची एसीबी चौकशी होत आहे.
Tuesday, February 11 2025 02:48:51 PM
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा कुणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता. त्यासाठी त्याने 68 लाख रूपयांचे खासगी विमान बुक केले होते.
Tuesday, February 11 2025 01:57:39 PM
प्रॉमिस डे! हा दिवस म्हणजे प्रेम, विश्वास आणि वचनपूर्ती यांचा उत्सव. व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.
Monday, February 10 2025 09:12:55 PM
ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे.
Monday, February 10 2025 07:22:32 PM
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत.
Monday, February 10 2025 06:52:33 PM
महाराष्ट्रात कधी कोणती राजकीय घडामोड घडेल सांगता येत नाही. त्यातच आता श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय.
Monday, February 10 2025 06:03:55 PM
उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होतेय. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये थोड्याफार प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येतंय.
Monday, February 10 2025 05:46:23 PM
शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण झाली असून त्यांचं कर्ज फिटलं असल्याचं समोर आलंय.
Monday, February 10 2025 04:59:37 PM
इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आलीय. रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा, समय रैनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली.
Monday, February 10 2025 03:59:48 PM
दिन
घन्टा
मिनेट