‘येथे’ पार पडणार 93वे अखिल भारती मराठी संमेलन

यंदाचे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडणार आहे. जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाने पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून मराठवाड्यात साहित्य संमेलन व्हावं अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे करण्यात आली आहे.

यंदा मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये –

भारतीय मराठी साहित्य संमलेन उस्मानाबादमध्ये पार पडणार आहे.

जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन पार पडणार आहे.

गेल्या 8 वर्षांपासून मराठवाड्यात साहित्य संमेलन पार पडावं अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेने केली आहे.

93वे साहित्य संमेलन बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणी पार पडण्याची मागणी झाली होती.

मात्र साहित्य महामंडळाने पत्रकार परिषदेत उस्मानाबादमध्ये 93वे साहित्य संमेलन पार पडणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

Exit mobile version