Monday, April 21, 2025 08:13:33 PM
20
दिल्ली विद्यापीठातील टॉपर विद्यार्थीनीसोबतही असेच काहीसे घडले, जीने 10 पदके आणि 50 हून अधिक प्रमाणपत्रे मिळवली. पण इंटर्नशिपसाठी तिला संघर्ष करावा लागला.
Monday, April 21 2025 05:41:25 PM
पालघर जिल्ह्यात 506 कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी; नरेंद्राचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिरसाडमध्ये ऐतिहासिक सोहळा, सनातन धर्मात पुन्हा प्रवेश.
Monday, April 21 2025 06:25:52 PM
नाशिकच्या बोरीची बारी गावात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांना विहिरीत उतरून पाणी आणावं लागतं, तर ‘एक टीप’ पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत.
Monday, April 21 2025 05:47:49 PM
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, आता दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार करणे आणखी महाग होणार आहे.
Monday, April 21 2025 04:42:02 PM
महाड व परिसरातील 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात एप्रिलमध्येच पाणीसाठा तळाला; 70 हजार लोकसंख्येला टंचाईचा सामना
Monday, April 21 2025 04:41:07 PM
पोप फ्रान्सिस बऱ्याच काळापासून आजारी होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Monday, April 21 2025 04:29:48 PM
या अपघातात एका 40 वर्षीय पुरूषाचा आणि त्याच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
Monday, April 21 2025 02:31:01 PM
सोलापुरात चालत्या गाडीत अनोळखी व्यक्तीच्या दगडफेकीत 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; परिसरात हळहळ, निष्पाप जीव गमावल्याची दुर्दैवी घटना.
Monday, April 21 2025 02:27:20 PM
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. पोप फ्रान्सिस हे गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते.
Monday, April 21 2025 02:15:45 PM
चंद्रपूरचं तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर, देशात सर्वाधिक आणि जगात चौथ्या क्रमांकावर; उष्णतेमुळे जनजीवन कोलमडले, रस्ते आणि बाजारपेठा ओस.
Monday, April 21 2025 01:04:22 PM
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 1 कोटींचं बक्षीस असलेला विवेक ठार, अनेक शस्त्रास्त्रे जप्त.
Monday, April 21 2025 12:41:18 PM
भोर तालुक्यातील वॉटरपार्कमध्ये झिपलायनिंग करताना 28 वर्षीय तरुणीचा 30 फूट उंचीवरून पडून मृत्यू, सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी घटना घडली.
Monday, April 21 2025 11:42:31 AM
या भागातील पृथ्वी भूकंपाने हादरली होती, पण तुम्हाला माहिती आहे का की भूकंप अवकाशातही होतात? याला 'अंतराळकंप' म्हणतात.
Sunday, April 20 2025 09:48:00 PM
इंडिया पोस्ट विविध पोस्ट ऑफिस योजना देते. तुम्हाला यापैकी काही योजना बँकांमध्ये देखील मिळतील. लहान बचत योजना सरकारच्या पाठिंब्याने चालतात. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनांचे व्याजदर ठरवते.
Sunday, April 20 2025 08:01:43 PM
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह, शहराच्या सर्व वीज गरजा सौर, पवन आणि जलविद्युत यासारख्या शाश्वत स्रोतांपासून पूर्ण करण्याचा मानस आहे.
Sunday, April 20 2025 07:46:55 PM
बॉक्स ऑफिसच्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 3.95 कोटी आणि शनिवारी 3.90 कोटी रुपयांची कमाई केली.
Sunday, April 20 2025 07:36:22 PM
तज्ञांनी सांगितले की, याशिवाय, गुंतवणूकदार पुढील संकेतांसाठी जागतिक बाजारातील ट्रेंड, बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची हालचाल यावरही लक्ष ठेवतील.
Sunday, April 20 2025 07:17:55 PM
पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर, एलोन मस्कची आई मेय मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर दिले.
Sunday, April 20 2025 05:43:57 PM
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.7 अब्ज डॉलर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मुकेश अंबानी एका दिवसात किती कमावतात?
Sunday, April 20 2025 03:12:01 PM
मेट्रो लाईन 8 चा सुधारित आराखडा तयार; आता छत्रपती शिवाजी विमानतळ, नवी मुंबई विमानतळासोबत LTT स्थानकही जोडणार. प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा निर्माण होणार.
Sunday, April 20 2025 03:57:44 PM
दिन
घन्टा
मिनेट