Sunday, April 27, 2025 06:44:56 PM
Samruddhi Sawant
20
चंद्रशेखर बावनकुळे हे एका सभेत बोलत होते. या सभेत बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रिपद यावर भाष्य केलं.
Saturday, April 26 2025 09:13:29 PM
हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये 80-90% बुकिंग रद्द करण्यात आले
Saturday, April 26 2025 08:14:42 PM
पहलगाम घटनेनंतर भारताने निर्णायक पावलं उचलत, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिंधू पाणी करारदेखील तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
Saturday, April 26 2025 07:15:00 PM
रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी मुलीच्या पाठीमागून जात असल्याचं कैद झालं आहे.
Saturday, April 26 2025 06:08:48 PM
बलूचिस्तानच्या क्वेटा येथील मार्गट परिसरात बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाकेला आहे.
Saturday, April 26 2025 05:13:35 PM
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला.
Saturday, April 26 2025 04:12:45 PM
हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया हा सण बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी आहे.
Saturday, April 26 2025 03:32:30 PM
Saturday, April 26 2025 03:10:11 PM
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
Friday, April 25 2025 08:00:36 PM
काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता याच पार्श्वभूमीवर काश्मीर पर्यटकांनी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.
Friday, April 25 2025 06:54:36 PM
नागरिकांच्या 'इज ऑफ लिव्हिंग'साठी शहरी परिवहन सेवेमध्ये अमुलाग्र बदल आवश्यक आहे. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
Friday, April 25 2025 06:35:07 PM
हवामान विभागाने देशातल्या 23 राज्यांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
Friday, April 25 2025 05:26:23 PM
बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीने धाड टाकण्यात आली
Friday, April 25 2025 03:48:02 PM
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
Wednesday, April 23 2025 01:04:46 PM
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Wednesday, April 23 2025 12:26:45 PM
हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.तर, काही तिथेच अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.
Wednesday, April 23 2025 12:09:05 PM
पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.
Wednesday, April 23 2025 10:31:11 AM
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर आता एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे.
Wednesday, April 23 2025 10:02:44 AM
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम अमानुष घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
Wednesday, April 23 2025 09:18:05 AM
अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळील टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.
Wednesday, April 23 2025 08:30:32 AM
दिन
घन्टा
मिनेट