Saturday, February 15, 2025 01:06:15 PM
20
पालकामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज क्षार, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते.
Saturday, February 15 2025 11:14:53 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
Saturday, February 15 2025 09:22:33 AM
राज्यात जीबीएसने थैमान घातले आहे. अशातच आता नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे.
Saturday, February 15 2025 09:19:07 AM
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे.
Saturday, February 15 2025 07:45:03 AM
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Saturday, February 15 2025 07:36:54 AM
बॉलिवूडमध्ये सतत वादग्रस्त राहिलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तिच्या संन्याशीण झाल्यानंतरही वादात अडकली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ममताने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरपद मिळवले.
Saturday, February 15 2025 07:10:27 AM
ठाकरे गटाचे खासदार शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांची शाळा घेत परवानगी घेतल्याशिवाय यापुढे अशी समारंभांना जायचे नाही, अशी ताकीद दिली.
Thursday, February 13 2025 07:16:54 PM
शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करत नागरी समस्यांची जाण असलेला नेता, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. पवारांनी केलेले हेच कौतुक ठाकरे गटाच्या नेत्यांना जिव्हारी लागलंय.
Thursday, February 13 2025 06:31:58 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
Thursday, February 13 2025 06:16:40 PM
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Thursday, February 13 2025 04:52:30 PM
पपई जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले उष्णकटिबंधीय फळ आहे. पपई केसांच्या वाढीसाठी एक उपाय म्हणून दीर्घकाळापासून ओळखली जाते.
Thursday, February 13 2025 03:58:35 PM
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवं आयकर विधेयक सादर केलं.
Thursday, February 13 2025 03:45:53 PM
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
Thursday, February 13 2025 03:15:20 PM
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
Thursday, February 13 2025 02:37:19 PM
महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या 60 टक्के हिश्श्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे.
Thursday, February 13 2025 01:20:15 PM
भारत - लव फिल्म्स निर्मित 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे.
Thursday, February 13 2025 12:59:05 PM
‘मुंबई टेक वीक 2025’ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
Wednesday, February 12 2025 07:49:11 PM
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास दोन महिन्यांनी बहुतेक मंत्र्यांना खासगी सचिव, स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी मिळाले आहेत.
Wednesday, February 12 2025 07:03:06 PM
महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेंतर्गत गरिब कुटुंबातील महिलाना मोफत साडी वाटपाची घोषणा केली आहे.
Wednesday, February 12 2025 06:52:11 PM
देशाची राजधानी दिल्लीमध्ये रंगीत आणि भव्य एनडीएमसी ट्यूलिप महोत्सव-2025 सुरू झाला आहे.
Wednesday, February 12 2025 04:50:48 PM
दिन
घन्टा
मिनेट