तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तीळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तीळामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

तिळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) हृदयासाठी उपयुक्त आहे.

तिळामध्ये कॅल्शियम, झिंक आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

तिळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनतंत्र सुधारते.

तिळाच्या तेलामध्ये त्वचेला पोषण देणारे गुणधर्म असतात. याचा उपयोग कोरडी त्वचा, सुरकुत्या आणि त्वचेच्या चमकदारपणासाठी होतो.

तिळाचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते, केस गळणे कमी करते, आणि केसांना चमकदार बनवते.