मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखी जाणारी सई ताम्हणकर हिने नुकतच एक फोटोशूट केले आहे.
तिने ब्लॅक साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
आज मकर संक्रांतीदिवशी पोस्ट केलेल्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘उस के चेहरे की चमक के सामने सादा लगा आसमाँ पे चाँद पूरा था मगर आधा लगा’ अशी प्रतिक्रिया हास्य जत्रा फेम गौरव मोरेने सईच्या पोस्टवर केली आहे.
सईने सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.