सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळीच छाप सोडली आहे.
सई सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतच तिने ब्लॅक कलरच्या टू पिसमधले फोटो शेअर केले आहेत.
सई ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये कमाल दिसत आहे.
''आय थिंक इन ब्लॅक'' असं कॅप्शन सईने या पोस्टला दिले आहे.
सई नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.
सईने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.