तेजस्विनी पंडित ही गाजलेली मराठी अभिनेत्री आहे

तेजस्विनी हिने खूप कमी वेळात मराठी सिनेसृष्टीत आपलं नाव कमवलं

नुकतेच सोशल मीडियावर तिने काही फोटोज पोस्ट केले आहेत

ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे

ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे

माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ! मराठीतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?? माझी तुमची आवड जुळली तर पुढच्या पोस्ट ला तुम्ही सुचवलेलं गाणं ह्या निमित्ताने तरी तुमच्याशी संभाषण होईल नाही का ? ता.क कार selfies वाढलेत. आयुष्य गाडीतच चाललं आहे असं वाटतंय  असं कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.