Holi 2025: बलम पिचकारी ते होली के दिन...

Holi 2025: बलम पिचकारी ते होली के दिन... 'ही' आहेत प्रसिद्ध होळी विशेष बॉलीवूड गाणी

डू मी अ फेवर लेट्स प्ले होली (Do Me A Favour Lets Play Holi):  जर तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसीसोबत होळी खेळण्याचा प्लॅन बनवत असाल तर हा बॉलीवूड सॉंग तुमच्यासाठीच आहे.

रंग बरसे (Rang Barse):  रंग बरसे (Rang Barse) सिलसिला चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय सॉंग आहे. या सॉंगला अमिताभ बच्चन यांनी गायले आहे.

जय जय शिवशंकर (Jai Jai Shiv Shankar):  जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत होळी खेळण्याचा प्लॅन बनवत असाल तर हा बॉलीवूड सॉंग तुमच्या प्लेलिस्टमध्ये ठेवा.

अंग से अंग लगाना (Ang Se Ang Lagana):  या सॉंगमध्ये अभिनेत्री जुही चावला आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर आहे. हे सॉंग डर चित्रपटातील आहे.

बलम पिचकारी (Balam Pichkari):  जर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत होळी खेळण्याचा प्लॅन बनवत असाल तर या बॉलीवूड सॉंगवर नक्की एन्जॉय करा.

होली के दिन (Holi Ke Din):  जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत होळी खेळण्याचा विचार करत असाल तर होली के दिन (Holi Ke Din) सॉंगवर नक्की विचार करा.

लहू मुह लग गया (Lahu Muh Lag Gaya):  या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर पाहायला मिळतील. होळीसाठी हे गाणे अप्रतिम आहे.