मिताली मयेकर ही नेहमी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
मितालीच्या बार्बी चित्रपटाशी गुलाबी साडीतील फोटोचे कनेक्शन आहे.
बार्बी स्पेशल गुलाबी रंग डोळ्यांसमोर ठेवून तिने ही साडी नेसली आहे.
मितालीच्या गालावरील खळीमुळे तिची स्माईल खूप गोड दिसते.
मितालीचे साडीतील फोटो प्रेक्षकांना घायाळ करतात.
साडीतील फोटोतही मिताली बोल्ड अँड ब्युटीफुल दिसते.