जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके नार्वे देशात वाचली जातात.
यो देशातील लोक दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.
जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते.
येथे दरवर्षी दोन हजारपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.
अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.