Fri. Aug 6th, 2021

ए. आर. रेहमान चित्रपट करतोय ?

आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणारा संगीतकार ए.आर रेहमान आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर अधारित असून ’99 साँग्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे लेखनही ए. आर रेहमान यांनी स्वत: केले आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

निर्माता म्हणून रेहमानचा पहिला सिनेमा

संगीत क्षेत्रामध्ये ए. आर. रेहमानने स्वत:चं वेगळेपण नेहमीच दाखवलं आहे.

त्याच्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

अशीच त्याची जादू आता तो चित्रपट निर्मिती क्षेत्रात करणार का? हे येत्या २१ जूनला पाहायला मिळेल.

‘99 साँग्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

रेहमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर याची घोषणा केली आहे.

या चित्रपटाचे संगीतही ए.आर रेहमानेच केले आहे.

एका प्रेमकथेवर आधारित या सिनेमाचे लेखन स्वत: रेहमाननेच केले आहे.

हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *