Wed. Oct 5th, 2022

महिलांना समर्पित खास गुगल डूडल

गुगलने जागतिक महिना दिनानिमित्त आकर्षक डूडल तयार केले आहे. या ऍनिमेटेड डूडलमध्ये महिलांचा संयम, त्याग यासोबत त्यांचा आंतरिक आत्मविश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच विविध संस्कृतींमधील स्त्रियांच्या जीवनाची झलक दाखवणारे हे डूडल आहे. नोकरी करणाऱ्या आईपासून ते मोटारसायकल मेकॅनिकपर्यंत या डूडलची सर्व महिलांना हे डूडल समर्पित करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने संरक्षित वारसा, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळांसाठी सर्व देशी आणि परदेशी पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.