चिनी सैन्याकडून अपहरण झालेला अरुणाचलचा तरुण सापडला

चीन लष्कराने भारतीय युवकाचे भारतीय हद्दीतून अपहरण केलेला अरुणाचलमधील तरुण सापडला आहे. या तरुणाला भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
१८ जानेवारी रोजी चिनी सैन्याने अरुणाचलचा रहिवासी मिराम तारोन या १७ वर्षीय तरुणाचे अपहरण केले. त्यामुळे या घटनेनंतर भारतीय लष्कराने तरुणाचा शोध घेण्यासाठी चिनी सैन्याकडे मदत मागितली होती. त्यानंतर या युवकाला भारताच्या ताब्यात देण्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबवण्यात येत आहे.
मिराम तारोन या युवकाच्या सुटकेसाठी भाजप खासदार तापिर गाओ यांनी केंद्र सरकारकडे साकडं घातले होते. तसेच मिराम तारोन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, अरूणाचल प्रदेशाचे उपमुख्यमंत्री चाऊना मीन आणि भारतीय लष्कराला या भारतीय युवकाची चीनी सैन्याच्या तावडीतून सुटकेसाठी आवाहन केले आहे.
Just want to say your blog is very good. I always like to hear something new about this because I have the similar blog in my Country on this subject so this help´s me a lot. I did a search on the issue and found a good number of blogs but nothing like this.Thanks for sharing so much in your blog.. Greets, Darijan