Saturday, January 25, 2025 08:33:44 AM
20
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता.
Friday, January 24 2025 08:30:37 PM
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे.
Friday, January 24 2025 08:22:37 PM
बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Friday, January 24 2025 07:18:54 PM
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन C आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि शरीराला ताकद मिळते.
Friday, January 24 2025 06:38:15 PM
क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Friday, January 24 2025 04:51:36 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे.
Friday, January 24 2025 04:38:35 PM
22 जानेवारीला रात्री गोरेगाव परिसरात एक 20 वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली.
Friday, January 24 2025 04:00:15 PM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय - द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ' (बीएसएस) या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला.
Friday, January 24 2025 03:14:23 PM
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला.
Friday, January 24 2025 01:05:57 PM
अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत.
Thursday, January 23 2025 08:04:15 PM
मुंबईतील सायन रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Thursday, January 23 2025 07:36:54 PM
पुण्यात शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आले असल्याचे पाहायला मिळाले.
Thursday, January 23 2025 06:43:37 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामाच्या बाबतीत 'फायर' आहेत, हे त्यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत दाखवून दिलंय.
Thursday, January 23 2025 06:23:57 PM
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.
Thursday, January 23 2025 06:05:49 PM
किवी फळ प्रत्येक ऋतुमध्ये बाजारात उपलब्ध असते आणि त्याचे अनेक फायदे आहेत.
Thursday, January 23 2025 03:31:08 PM
पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे.
Thursday, January 23 2025 02:56:35 PM
महाराष्ट्राने बुधवारी दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
Thursday, January 23 2025 12:55:57 PM
लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे 4 हजार 200 कोंबड्याच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
Thursday, January 23 2025 12:39:47 PM
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकारकडून सामान्य कार्यकर्त्यांची कामे होणं आवश्यक आहे.
Wednesday, January 22 2025 08:17:52 PM
महायुतीचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून नंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून आणि आत्ता पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
Wednesday, January 22 2025 07:57:17 PM
दिन
घन्टा
मिनेट