Thursday, September 12, 2024 10:42:31 AM
20
१८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजपाच्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे त्यांनी पत्रकार परिषद सोडावी लागली, तेव्हा पासून ते भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहेत.
Tuesday, September 10 2024 09:28:12 PM
केंद्र सरकारने (WAQF) वक्फ सुधारणेच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देत, धार्मिक समुदायांना दिशाभूल करणाऱ्या कार्यप्रणालींविरोधात ठोस पावले उचलली जातील असा इशारा रिजिजू यांनी दिला आहे.
Tuesday, September 10 2024 07:40:05 PM
शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पैसे घेण्याचा आरोप विनायक राऊत, उद्धव यांचे पी.ए रवी म्हात्रे आणि दत्ता दळवी यांच्यावर करण्यात आला आहे.
Tuesday, September 10 2024 05:32:20 PM
शरद पवार, येत्या २४ तासांच्या आत माफी मागा नाहीतर सर्व रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील.
Tuesday, September 10 2024 05:26:05 PM
हिमाचल प्रदेशातलया मुसलमानांवरील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Friday, September 06 2024 04:53:05 PM
पक्ष बदलण्याचा मोठा इतिहास आहे आणि त्यांचा हा "थयथयाट" आगामी निवडणुकीत जनतेला मान्य नसणार
Saturday, August 31 2024 08:42:51 PM
आज नागपूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय 'लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमात एक मोठा राजकीय वाद उफाळला आहे.
Saturday, August 31 2024 07:22:47 PM
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी पाठवल्या उलट्या थांबण्याच्या गोळ्या...
Saturday, August 31 2024 07:06:11 PM
या अभियानाच्या अंतर्गत, विद्यार्थ्यांना वर्षभर ज्युदो, कराटे आणि इतर आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल.
Saturday, August 31 2024 06:30:17 PM
पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी
Saturday, August 31 2024 06:23:36 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या स्वकीयांचाच डोकेदुखी बनले आहे. शिवसेना पक्षातील वाचाळ मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
Saturday, August 31 2024 05:13:16 PM
संविधान जागर यात्रा काँग्रेसच्या दांभिकपणावर जोरदार प्रहार करेल. काँग्रेसकडून संविधानाची चुकीची माहिती देण्यात आली असून, त्याचे खरे स्वरूप लोकांसमोर येईल.
Saturday, August 31 2024 04:59:45 PM
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण
Saturday, August 31 2024 03:56:24 PM
'दिव्याज फाउंडेशन'च्या वतीने "बच्चे बोले मोरया" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लहान मुलं आणि मुलींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
Wednesday, August 28 2024 09:47:56 PM
कर्नाटकातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये समजले जाणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबीयांवर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Tuesday, August 27 2024 11:15:55 PM
मुंबई - शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवात मराठा मावळा गोविंदा पथकाने प्रमुख मान प्राप्त केला. या वर्षीच्या उत्सवामध्ये हंडी फोडण्याचा मान मराठा मावळा पथकाला देण्यात आला.
Tuesday, August 27 2024 10:30:51 PM
पथकांनी एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून मानवी मनोरे तयार केले आणि अखेर साईनाथ गोविंदा पथकाने यशस्वीपणे हंडी फोडली.
Tuesday, August 27 2024 10:28:16 PM
निधनामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठा शोक व्यक्त केला जात आहे.
Tuesday, August 27 2024 09:55:50 PM
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली.
Friday, August 23 2024 12:42:37 PM
चित्रा वाघ यांनी ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसला विचारले आहे की, "काँग्रेसने बलात्कार करणाऱ्या आरोपीसाठी जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा विचार करत नाही का?"
Friday, August 23 2024 11:53:25 AM
दिन
घन्टा
मिनेट