Wed. Jan 19th, 2022

अभिनंदनचे अपमानजनक 11 व्हिडीओ युट्यूबवरून डिलीट

पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर यांची आज सुटका होणार असून पाकिस्तानने अभिनंदन यांचे युट्यूबटवर अपलोड केलेले व्हिडीओ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हटावले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांचे अपमानजनक व्हिडीओ हटवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानने केलेल्या अपमानजनक व्हिडीओ युट्यूवर टाकल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे युट्यूबला त्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली.

नेमकं प्रकरण काय ?

युट्यूबवर पाकिस्तानने अभिनंदन यांचे अपमानजनक व्हिडीओ अपलोड तेले होते.

तक्रार मिळाल्यानंतर युट्यूबला नोटीस पाठवण्यात आली.

यानंतर पाकिस्तानने अपलोड केलेल्या ११ व्हिडीओ हटवण्यात आले.

पाकिस्तानने अभिनंदन यांचे युट्यूबटवर अपलोड केलेले व्हिडीओ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हटावले आहे.

ही सर्व माहिती  केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *