मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातग्रस्त ट्रकला आग

मुंबई-पुणे महामार्गावर ( Mumbai Pune Expressway ) अपघात झालेल्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडला. या अपघातात सुदैवाने या जीवितहानी झाली नाही.

या अपघातातील ट्रक चालकाला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व अपघातामुळे महामार्गावर काही वेळ इतर वाहनचालकांना नाहक वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रक चालकाला एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली असुन लागलीच वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Exit mobile version