Sun. Sep 19th, 2021

नानांनतर आता ‘या’ अभिनेत्यावर गंभीर आरोप…

गेल्या काही दिवसांपासून तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातल्या वादाचे बिगुल वाजत असताना आता एका नव्या वादाने तोंड फोडलं आहे.

आता अभिनेता नाना पाटेकर यांच्यानंतर अभिनेता रजत कपूरवरही लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.

एका मुलाखतीत रजत कपूर यांना याबाबत विचारणा केली असता रजत यांनी त्वरित त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी सोशल मीडियावर प्रत्येकास माफी मागितली.

तसचं रजत कपूरने ट्विटरवर माफी मागत ट्वीट केलं आहे.

यावर काही ट्विटर युजर्सने चुकीचे ठरवले तर काहींनी त्याची बाजू घेतली आहे. त्याचवेळी काही लोक त्यांच्या वर्तनावर बोट उचलत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *