Sun. May 16th, 2021

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असताना शिवसेनेने विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. ठाकरे कुटुंबातील पहिला व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यात दौरा केला.

राजकारणाशिवाय इतर काही करू शकत नाही.

राजकारणाची शिकवण आजोबांकडून मिळाली असून राजकारणाची आवड लहानपणापासून

तसेच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *