Sat. Feb 29th, 2020

#WorldCup2019 आफगाणिस्तानचा भारतासोबत अटी-तटीचा सामना

भारत आणि आफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या सामन्यात भारताने आफगाणिस्तानला 225 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने आपला खेळ लवकर आटोपला आणि माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव या दोघांनी मिळून 225 धावा करण्यात मदत केली. आफगाणिस्तान संघाच्या नबी आणि नैब यांनी 2-2 बळी टिपले आहेत.

आफगाणिस्तानचा अटी-तटीचा सामना –

भारत आणि आफगाणिस्तानचा साऊदम्पन येथे सामना रंगला आहे.

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करत भारताने आतापर्यंताच्या सर्वात कमी धावांचे आव्हान आफिगाणिस्तानला दिले.

भारताने 225 धावांचे आव्हान आफगाणिस्तानला दिले असून आफगाणिस्तानला अटी-तटीचा सामना सुरू आहे.

आतापर्यंत भारताचा एकही सामन्यात पराभव झाला नाही.

मात्र आफगाणिस्तानच्या अटी-तटीच्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *