Sat. Jul 4th, 2020

2 वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सचे पुनरागमन, ब्रावोची दमदार खेळी

वृत्तसंस्था, मुंबई

इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल)-11 ची सुरुवात खूपच दमगार झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आपीएलची प्रथम मालिका झाली. आता पुढील दोन महिने आयपील सामना कशा प्रकारे होणार आहे, हे शनिवारी झालेल्या सामन्यातून क्रिकेटपूंनी दाखवून दिले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्सने पुनरागम केले. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात करत विजय प्राप्त केलाय.

या मालिकेत ऑलराऊडर ड्वेन ब्रावोची दमदार खेळी पाहायला मिळाली. ब्रावोने 30 चेंडूत 7 छक्के आणि 3 चौकटींत 68 धावा केल्यात. आणि आपल्या टिमला विजयाच्या वाटचालीकडे नेले. पण, यामध्ये मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूने सर्वींची मने जिंकली. पंजाबच्या 20 वर्षीय खेळाडू मयंक मार्कंडेने चेन्नईच्या दिग्गज फलंदाजांना दमदार टक्कर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *