Sat. Sep 21st, 2019

राजकारणाचे बळी; सेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह 600 जणांविरोधात गुन्हा दाखल

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहैरी हत्याकांडानंतर 600 जणांविरोधात दंगलीसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामात अडथळा, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरण, क्रिमिनल अमेंडमेट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह शहरप्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह तब्बल 600 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *