Wed. May 19th, 2021

हम हम हैं, तुम तुम हो! म्हणत हवाई दलाचा पाकिस्तानला निशाणा

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केले. पुलवामा हल्ल्याचा निषेध जगभरातून करण्यात आला. तसेच पाकिस्तानने दहशतवादी संघटन्यांवर तीव्र कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी संघटन्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवाई दलाने हम हम हैं, तुम तुम हो अशी कविता ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.

काय आहे कविता ?

हम हम हैं, तुम तुम हो!

आज किसी ने सरहदे पार की,
क्योंकी किसी ने सारी हदे पार की|

आज उसके पाले मे जा के,
कहा हमने हू तू तू तू तू
और एक खास तरीके से उसे छूकर
कहा बस अब संभल जा तू

आज किसी ने सरहदे पार की,
क्योंकी किसी ने सारी हदे पार की|

अब नींद कैसे आएगी उनको,
थोडासा झकझोर आये हैं उनको
रात जैसे जैसे रवानी पर पहुंचेगी
आतिशबाजी का रहेगा अंदेशा उनको

आज किसी ने सरहदे पार की,
क्योंकी किसी ने सारी हदे पार की|

अब झूठ कैसे और किससे बोलेंगे वो
सच की एक खुराक खिला आये हैं उनको
मियाँ तुम तुम हो, हम हम है
आज सुबह बता आये है उनको

आज किसी ने सरहदे पार की,
क्योंकी किसी ने सारी हदे पार की|

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया ?

या कवितेला नेटेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पंसती दिली आहे.

जवळपास 5000 हजारच्या पुढे कवितेला लाईक्स मिळाले आहेत.

या कवितेवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

तर काही जणांनी ही कविता रिट्विटही केली.

या कवितेच्या माध्यमातून हवाई दलाने पाकिस्तानला निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *