Sun. May 16th, 2021

ऐश्वर्याने केला आईसोबतचा सोशल मीडियावर शेअर

ऐश्वर्यानेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल….

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात ऐश तिच्या आई आणि आराध्यासोबत दिसत आहे. शिवाय या फोटोत तिच्या वडिलांचा देखील फोटो दिसत आहे. ऐश्वर्याच्या वडिलांचे २०१७मध्ये निधन झाले होते.

ऐश्वर्याच्या आई वडिलांचा २३ डिसेंबर रोजी लग्नाचा ५१ वा वाढदिवस होता. त्यामुळे यानिमित्य ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई वृंदा राय यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे.‘आई-बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव यू’ असे कॅप्शन दिलं.

या फोटोमध्ये ऐश्वर्याने फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर आराध्याने लाल रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. त्यांना शुभेच्छा देत ऐश्वर्याने एक पोस्ट लिहिली आहे. सध्या ऐश्वर्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *