Wed. Oct 27th, 2021

अजित पवारांनी उडवली सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली उडवली.

 

काय नाव आहे. एका आमदाराला तर नावसुद्धा घेता येत नाही असं म्हणत त्यांनी चक्क नक्कलच करुन दाखवली.

 

हे सरकारं बोलघेवडं आहे, या सरकारला शेतकऱ्यांचं साधं कर्ज माफ करता येत नाही.

 

पण तो कर्जबुडव्या माल्ल्या सरकारच्या हातावर तुरी देऊन पळाला असा टोमणाही त्यांनी हाणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *