Sun. May 16th, 2021

आता खरेदी करा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन, जाणून घ्या ‘ही’ खास ऑफर

Amazon च्या ‘Great India Sale’ला आजपासून सुरुवात झाली आहे. 2019 वर्षातील Amazon ची सर्वात मोठ्या आणि पहिल्या सेलची सुरुवात झालेली आहे. हा ‘Great India Sale’ 20 जानेवारी ते 23 जानेवारपर्यंत आहे. यामध्ये Mobile, Washing machine, Laptop यांसारख्या वस्तूंवर ऑफर देण्यात आली आहे. या सेल अंतर्गत One Plus 6T स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर देण्यात आली आहे.

One Plus 6T स्मार्टफोनचे फिचर्स

Exchange प्राइसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट.

2,000 रुपयांचे Extra Exchange ऑफर उपलब्ध.

SBI Card चा वापर केल्यास 1,500 रुपयांचं मिळणार Cash back.

EMI सेवा उपलब्ध असून व्याजदर लागणार नाही.

37,999 रुपयांत खरेदी करु शकता.

 

Redmi Y2

शाओमी कंपनीचा Redmi Y2 स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे.

सेल अंतर्गत या फोनची किंमत 7,999 रुपये झाली आहे.

 

Real me U1

Real me U1 स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे.

या सेल अंतर्गत फोनची किंमत 10,999 रुपये असणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *