Mon. Jul 22nd, 2019

Budget 2019 : ‘शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6000 रुपये’ – अमित शाह

49Shares

PM नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं Interim budget आज (शुक्रवारी) मांडण्यात आलं. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. BJP अध्यक्ष अमित शहा यांनी Interim budget वर आपली प्रतिक्रिया दिली.

अमित शहा यांची प्रतिक्रिया

शेतकरी, कामगार, मध्यमवर्गाला PM नरेंद्र मोदींकडून असलेली अपेक्षा या Interim budget मधून पूर्ण होणार आहे.

2 हेक्टर जमीनधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार दिले जातील.

सरकराच्या तिजोरीवर 75 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असला, तरीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ या योजनेमार्फत शेतकऱ्यांना फायदा येईल.

या व्यतिरिक्त बँकेचे कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा फायदा मिळेल.

49Shares

Leave a Reply

%d bloggers like this: