amp-img>ताजमहालमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे दिवे लावले जात नाहीत? जाणून घ्या
amp-img>ताजमहाल जगातील सातव्या आश्चर्यांपैकी एक आहे. पांढऱ्या संगमरवरीपासून बनवलेला ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक विविध ठिकाणाहून येतात.
amp-img>ताजमहालचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित रहस्ये जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो.
amp-img>मात्र कधी तुम्ही हा विचार केलात? नेमकं कोणत्या कारणांमुळे रात्रीच्या वेळी ताजमहालवर दिवे लावले जात नाही?
amp-img>चला तर जाणून घेऊया सविस्तर.
amp-img>पर्यटकांसाठी, ताजमहाल सकाळी 6:00 वाजता उघडला जातो आणि संध्याकाळी 6:30 वाजता त्याचे दरवाजे बंद केले जातात.
amp-img>रात्रीच्या दरम्यान, दिवे लावले जात नाही कारण, येथे मोठ्या प्रमाणात कीटक आहेत, जे प्रकाशाकडे लवकर आकर्षित होतात .
amp-img>अशा परिस्थितीत, जर ताजमहालच्या आत दिवे लावले, तर हे कीटक इथे येऊन घाण निर्माण करू शकतात, ज्यामुळे ताजमहालचे सौंदर्य बिघडू शकते.
amp-img>त्यासोबतच, डागांच्या खुणा फरशा खराब करू शकतात. त्यामुळे ताजमहालमध्ये दिवे लावले जात नाहीत.
amp-img>(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)