amp-img>विमानतळाजवळील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
amp-img>उन्हाळाजवळ आल्यावर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जाण्याचे नियोजन करतात. मात्र पर्यटक कुठे जातील याचा काही अंदाज सांगू शकत नाही.
amp-img>जगभारत असे अनेक समुद्रकिनारे आहेत, जे विमानतळापासून खूप जवळ आहे. त्यामुळे या समुद्रकिनारी येऊन विमानाला जवळून पाहण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात.
amp-img>चला तर सविस्तर जाणून घेऊया समुद्रकिनाऱ्यांपासून कोणकोणते विमानतळ जवळ आहेत.
amp-img>1 - अल ममझार बीच पार्क, दुबई: अल ममझार बीच पार्क दुबईमध्ये असून हा समुद्रकिनारा दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. अनेक पर्यटक सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी खास या समुद्रकिनारी येतात.
amp-img>2 - बांजे बीच, क्रोएशिया: बांजे बीच डबरोवनिक विमानतळापासून दहा मिनिटांच्या पायी अंतरावर आहे. या समुद्रकिनारी भव्य दृश्यांसोबतच, पर्यटकांना उत्तम जेवण आणि जल क्रीडांचा (Water Sports) आस्वाददेखील घेता येतो.
amp-img>3 - लारा बीच, तुर्की: अंतल्या विमानतळापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर, लारा बीच हा तुर्कीतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. याठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.