amp-img>IPL 2025: आयपीएलच्या इतिहासात खरेदी केलेले सर्वात महागडे खेळाडू
amp-img>आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च रोजी सुरू झाली. क्रिकेटप्रेमी या रोमांचक मॅचसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
amp-img>आयपीएलच्या लिलावादरम्यान, खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या.
amp-img>चला तर सविस्तर जाणून घेऊया कोण आहेत आयपीएलच्या इतिहासात खरेदी केलेले सर्वात महागडे खेळाडू.
amp-img>रिषभ पंत: 2024 दरम्यान लखनौ सुपर जायंट्स संघासोबत खेळण्यासाठी रिषभ पंतला 27 कोटी मिळाले होते.
amp-img>श्रेयस अय्यर: 2024 दरम्यान किंग्ज 11 पंजाब संघासोबत खेळण्यासाठी श्रेयस अय्यरला 26.75 कोटी मिळाले होते.
amp-img>मिचेल स्टार्क: 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर संघासोबत खेळण्यासाठी मिचेल स्टार्कला 24.75 कोटी मिळाले होते.
amp-img>व्यंकटेश अय्यर: 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर संघासोबत खेळण्यासाठी व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी मिळाले होते.
amp-img>पॅट कमिन्स: 2024 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघासोबत खेळण्यासाठी पॅट कमिन्सला 20.50 कोटी मिळाले होते.
amp-img>सॅम कुरन: 2024 दरम्यान किंग्ज 11 पंजाब संघासोबत खेळण्यासाठी सॅम कुरनला 18.50 कोटी मिळाले होते.