Wed. Aug 4th, 2021

कारगिल युद्धाला आज 18 वर्षे पूर्ण; शहिदांच्या आठवणींना उजाळा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कारगिल युद्धाला आज 18 वर्षे पूर्ण झालीत. 1999 मध्ये भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावून  भारताला विजय मिळवून दिला.

 

या युद्धात अनेक जवान शहीद झालेत. आजचा दिवस हा या जवानांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठीचा आहे.

 

कारगिल युद्ध हे भारताच्या इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे.

 

पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या हद्दीतील अनेक ठाण्यांवर कब्जा केल्याचं भारताच्या लक्षात आलं आणि या घुसखोरांचा बिमोड करण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *