Sun. Aug 18th, 2019

दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही न डगमगता शेकडो यात्रेकरू कडक सुरक्षा व्यवस्थेत पवित्र गुफा मंदिराकडे रवाना

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही जराही न डगमगता शेकडो यात्रेकरू कडक सुरक्षा व्यवस्थेत पवित्र गुफा मंदिराकडे रवाना झालेत.  

 

बम बम भोलेचा जयघोष करत यात्रेकरूंचा नवा जत्था सकाळी पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन आपल्या पुढील यात्रेसाठी रवाना झाला.

 

हा भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही यात्रेकरूंच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही.

 

उलट हल्ल्यामुळे आमचे मानसिक धैर्य खचणार नाही अशी एकप्रकारे सणसणीत चपराकच यात्रेकरूंनी दहशतवाद्यांना दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *