Wed. Jun 29th, 2022

औरंगाबादमध्ये वंचितचे हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहे. वंचित बहुजन आघाडीने हिजाबच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये हस्तक्षेप करू नये अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.

2 thoughts on “औरंगाबादमध्ये वंचितचे हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन

  1. Very detailed post! I agree with above poster! Ive your website bookmarked! I discovered this weblog quite helpful. The facts and exact suggestions are precisely what I was searching for.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.