Wed. Jun 26th, 2019

राजकारणात पहिल्यांदा आंध्रप्रदेशला पाच उपमुख्यमंत्री

0Shares

आंध्रप्रदेश राजकारणात पहिल्यांदाच पाच उपमुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अनोखा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आंध्र प्रदेशला एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मुख्यमंत्री असणार आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील प्रत्येकी एक असे हे पाच मुख्यमंत्री आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करून जगनमोहन रेड्डी यांनी मुख्ममंत्री पदाची शपथ घेतली आहे.

आंध्रला पाच उपमुख्यमंत्री

आंध्रला पाच उपमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना तेलुगू देसमने चांगलाच धक्का दिला होता.

लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देसमला जगनमोहन रेड्डी यांनी चांगलीच धूळ चारली आहे.

यानंतर आंध्रप्रदेशातील मुख्यमंत्री पदावर जगनमोहन रेड्डी हे विराजमान झाले आहेत,

रेड्डी यांनी एक हटके निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशात आता पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत.

आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी लोकांच्या अपेक्षा ध्यानात ठेवून मंत्र्यांची निवड करण्यात आल्याचे म्हटले.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: