Sun. Aug 25th, 2019

जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अनवर शेख ‘उत्कृष्ट वृत्तांकन’ पुरस्काराचे तिसऱ्यांदा मानकरी

जय महाराष्ट्र न्यूज चँनलचे प्रतिनिधी अनवर शेख यांना तिसऱ्यांदा उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून दर वर्षी ” उत्कृष्ट वृत्ताकंन टीव्ही ” पुरस्कार देण्यात येतो.

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज चँनलचे प्रतिनिधी अनवर शेख यांना तिसऱ्यांदा उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून दर वर्षी ” उत्कृष्ट वृत्ताकंन टीव्ही ” पुरस्कार देण्यात येतो. ” 250 गावांना भोगावी लागत आहे काळ्या पाण्याची शिक्षा ” आणी तहानलेले गाव ” या बातमी करीता त्यांची निवड करण्यात आली आहे.

अनवर शेख यांची हॅट्रिक

श्रमिक पत्रकार संघ यांच्याकडून दर वर्षी ” उत्कृष्ट वृत्ताकंन टीव्ही ” पुरस्कार देण्यात येते.

अनवर शेख यांची वर्ष 2017, 2018, 2019 सतत तीन वर्ष “उत्कृष्ट वृत्तांकन ” या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

” 250 गावांना भोगावी लागत आहे काळ्या पाण्याची शिक्षा ” आणी तहानलेले गाव ” या बातमी करीता निवड करण्यात आली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते आमदार विजय वड्डेट्टीवार , यांच्या उपस्थित अनवर शेख यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अनवर शेख यांना पुरस्कार मिळवण्यात हैट्रिक केल्याबद्दल पत्रकार संघासोबत सामाजिक संघटनांनी अनवर शेख यांचे अभिनंदन केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *