Fri. Sep 20th, 2019

अॅपलचा i-Phone 11 लॉंच

अॅपल ने कॅलिफॉर्नियामध्ये एक इव्हेंट आयोजित करणार आहे. हा इव्हेंट ट्विटर आणि युट्यूबद्वरही लाईव्ह पाहता येणार आहे.

0Shares

जगप्रसिद्ध मोबाईलचा ब्रॅन्ड म्हणजे i-Phone असून कॅलिफॉर्नियामध्ये नव्या मोबाईलच्या लॉंंचसाठी इव्हेंट आयोजित केला होता. या इव्हेंटमध्ये अॅपल कंपनीचे i – Phone 11 लॉंच करण्यात आला आहे. हा इव्हेंट ट्विटर आणि युट्यूबद्वर लाईव्ह करण्यात आला होता. पाहुया कसा असेल i – Phone 11 ?

काय आहे नविन फिचर्स ?

या अॅपल कंपनीच्या इव्हेंटमध्ये i – Phone 11, i- Phone 11 pro आणि i- Phone 11 pro max हे तीन नवे फोन लाँच करण्यात आले आहे.

या आयफोन मध्ये फेस आयडीला समार्ट करणारा 6.1 इंचाचा LCD किंवा OLED डिस्प्ले, मल्टी अँगल फेस आयडी सेंसर आणि ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप आहे.

या आयफोन मध्ये कोणकोणते फिचर्स असणार आहेत हे अजून समजले नाहीत. या नविन आयफोन मध्ये A13 चिपसेट आहे.

नविन i- Phone ची किंमत ही जवळपास 53 हजार 700 रुपये आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *