Mon. Jul 22nd, 2019

अर्जूनच्या ‘या’ इन्स्टाग्राम पोस्टवर मलायका म्हणते …

0Shares

गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिेनेता अर्जून कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहेत. नेहमी एकत्र डिनरसाठी, पार्टीमध्ये दिसत असल्यामुळे या चर्चेचा विषय बनले होते. सोशल मीडियावर दोघेही चांगलेच अॅक्टिव्ह असतात. अर्जून कपूर आगामी चित्रपटासाठी तयारी करत असून त्याने आपल्या वर्कआऊट करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर मलायकाने कमेंटही केली आहे.

नेमकं विषय काय?

अर्जुन कपूर आपल्या आगामी ‘पानीपत’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आपल्या आगामी चित्रपटासाठी तासनतास वर्कआऊट करत आहे.

वर्कआऊट करतानाचा फोटो अर्जुन कपूरने सोशल मीडियावर शेअर केला.

या फोटोला अर्जुन कपूरने कॅप्शन देखील दिले आहे.

पानीपतच्या युद्धासाठी मी सज्ज झालो आहे.

त्याच्या फोटोवर त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरानेही कमेंट केली आहे.

मलायकाने या फोटोला कमेंटमध्ये इमोजी वापरल्या आहेत.

अर्जुन कपूरचा  आगामी चित्रपट  ‘पानीपत’हा ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: