Mon. Dec 6th, 2021

पुलवामा हल्ल्यातील संशयिताला पुण्यात अटक

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला यामध्ये सीआरपीफचे 41 जवान यामध्ये शहिद झाले.यानंतर या घटनेने भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणा-या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास अटक करण्यात आलं आहे.बिहार एटीएसने ही कारवाई केली असून बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई केली आहे. बिहार पोलीसांनी प्रकरणी सोमवारी दोन संशयिताना अटक केली आहे.पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यातील संशयित पुण्यात अटक?

पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली.

बिहार एटीएसने ही कारवाई केली असून बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई केली आहे.

जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणा-या संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारास अटक करण्यात आलं आहे.

या संशयितांकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं तर पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आलं  होत.

भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *