Fri. Aug 12th, 2022

भारतानं पटकावला ‘सातव्यांदा’ आशिया चषक…

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि बांग्लादेश यांच्यात चांगलाच सामना रंगला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शिखर धवन मॅन ऑफ द सीरिज ठरला.

अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले.  बांग्लादेशने भारतापुढे 223 धावांचे माफक आव्हानला भारताने सडेतोड उत्तर दिले आणि ५० षटकात ७ बाद २२३ धावा करुन रोमांचक विजय मिळवला.

हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.