Mon. Mar 30th, 2020

फ्लोरिडात पूल कोसळला; 4 मृत्यू, 9जण जखमी

वृत्तसंस्था, फ्लोरिडा

फ्लोरिडा येथील मिमामी मध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय.

तर याच अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

मात्र, पूल कसा कोसळला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *