Sat. Jan 22nd, 2022

शेतकऱ्यांना हात लावाल तर… शेतकरी संपात शिवसेनेची उडी

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

शेतकरी संपात शिवसेनेनेही उडी घेतली आहे.

 

औरंगाबादच्या जाधव मंडईत शिवसेना कार्यकर्त्यांनी  शेतकऱ्यांन पाठिंबा दिला.

 

शेतकऱ्यांना हात लावणाऱ्यांना देखील शिवसेनेने यावेळी इशारा दिला.

 

हात उचलणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवसेनेने थेट वॉर्निंग दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *