Wed. May 22nd, 2019

कांगारुने जिंकली वन-डे मालिका; भारताने 3-2 ने मालिका गमावली

0Shares

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला आहे. भारताने 3-2 ने मालिका गमावली.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा हा  अंतिम एकदिवसीय सामना दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सामना झाला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासमोर  273 धावांचे आव्हान दिले होते.

वनडेमध्ये भारताचा पराभव –

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला.

फलंदाजी करत भारताला २७३ धावांचे आव्हान भारताला दिले.

वर्ल्ड कप २०१९च्या पूर्वी भारताचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

पाचव्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा हा अंतिम एकदिवसीय सामना होता.

दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर हा सामना झाला असून याच मैदानावर चार  एकदिवसीय सामने खेळले गेले.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,आणि भारतासमोर  273 धावांचे आव्हान ठेवले होते.

शिखर धवन १२ धावांवर तंबूत परतला. मात्र रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत माघारी गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *